निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानस्वाभाविक हितचिंतकमाता मित्रं पिता चेति स्वभावात् त्रितयं हितम् । कार्यकारणतश्चान्ये भवन्ति हितबुद्धयः ॥आई, मित्र आणि वडील हे तिघे स्वभावतःच आपले भले चिंततात. बाकीचे लोक काही ना काही कारणानेच हितचिंतक होतात.