निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानस्वभाव बदलत नाहीस्वभावो नोपदेशेन शक्यते कर्तुमन्यथा । सुतप्तमपि पानीयं पुनर्गच्छति शीतताम् ॥उपदेशाने कोणाचा स्वभाव बदलत नाही. पाणी कितीही तापवले तरी ते पुन्हा थंड होतेच.