निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानखरे अंतर मनाचेदूरस्थोऽपि न दूरस्थो यो यस्य मनसि स्थितः । यो यस्य हृदये नास्ति समीपस्थोऽपि दूरतः ॥जो मनात वसलेला असतो, तो दूर असूनही दूर नसतो; आणि जो हृदयात नसतो, तो जवळ असूनही दूरच असतो.