निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानजवळच्याची किंमत नसतेसंनिकर्षोऽत्र मर्त्यानामनादरणकारणम् । गाङ्गं हित्वा यथान्याम्भस्तत्रत्यो याति शुद्धये ॥माणसांमध्ये जवळीक हेच अनादराचे कारण होते. गंगेकाठी राहणारा गंगा सोडून शुद्धीसाठी दुसऱ्या पाण्याकडे जातो.