निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानना अति हाव, ना त्यागअतितृष्णा न कर्तव्या तृष्णां नैव परित्यजेत् । शनैः शनैश्च भोक्तव्यं स्वयं वित्तमुपार्जितम् ॥फार हाव धरू नये, पण इच्छा पूर्ण सोडूही नये. स्वतः कमावलेले धन हळूहळू उपभोगावे.