निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानना अति जवळीक, ना अति दुरावान चातिप्रणयः कार्यः कर्तव्योऽप्रणयश्च ते । उभयं हि महादोषं तस्मादन्तरदृग्भव ॥फार सलगीही करू नये आणि अगदी कोरडेपणाही ठेवू नये. दोन्हींत मोठा दोष आहे, म्हणून मध्यम मार्ग धरावा.