निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानना फार जवळ, ना फार लांबअत्यासन्ना विनाशाय दूरस्था न फलप्रदाः । सेव्यतां मध्यभावेन राजा वह्निर्गुरुः स्त्रियः ॥राजा, अग्नी, गुरू आणि स्त्री—फार जवळ गेल्यास नाश करतात आणि दूर राहिल्यास फळ देत नाहीत. म्हणून यांच्याशी मध्यम अंतर राखून वागावे.