निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानना फार मऊ, ना फार कठोरमृदुरित्यवजानन्ति तीक्ष्ण इत्युद्विजन्ति च । तीक्ष्णकाले भवेत्तीक्ष्णो मृदुकाले मृदुर्भवेत् ॥नेहमी मऊ वागणाऱ्याची लोक अवहेलना करतात, आणि नेहमी कठोर वागणाऱ्याला घाबरतात. म्हणून कठोर होण्याच्या वेळी कठोर आणि मृदू होण्याच्या वेळी मृदू व्हावे.