निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानमूर्खांची संगत कधीच नकोवरं पर्वतदुर्गेषु भ्रान्तं वनचरैः सह । न मूर्खजनसंसर्गः सुरेन्द्रभुवनेष्वपि ॥दुर्गम डोंगरांत वनचरांबरोबर भटकणे बरे, पण मूर्खांची संगत इंद्राच्या महालातही नको.