निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानदुर्बल शत्रूलाही कमी लेखू नयेन च शत्रुरवज्ञेयो दुर्बलोऽपि बलीयसा । अल्पोऽपि हि दहत्यग्निर्विषमल्पं हिनस्ति च ॥बलवानानेही दुर्बल शत्रूची उपेक्षा करू नये. थोडासा अग्नीही जाळतो आणि थोडेसे विषही मारते.