निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानघरच्याची किंमत नसतेप्रत्यक्षकविकाव्यं च रूपं च कुलयोषितः । गृहवैद्यस्य विद्या च कस्मैचिद्यदि रोचते ॥समोर हजर असलेल्या कवीचे काव्य, स्वतःच्या पत्नीचे रूप आणि घरच्या वैद्याची विद्या—या गोष्टी क्वचितच कोणाला आवडतात.