निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानविजय कधीच निश्चित नसतोनैकान्तविजयो युद्धे भूतपूर्वः कदाचन । परैर्वा हन्यते वीरः परान्वा हन्ति संयुगे ॥युद्धात एकाच पक्षाचा निश्चित विजय पूर्वी कधीही झालेला नाही. रणात वीर एकतर शत्रूंकडून मारला जातो किंवा शत्रूंना मारतो.