निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानअर्धवट सोडू नयेअग्निशेषम् ऋणशेषं शत्रुशेषं तथैव च । पुनः पुनः प्रवर्धेत तस्मात् शेषं न कारयेत् ॥आग, कर्ज आणि शत्रू यांचा जरासाही अंश शिल्लक राहिला तरी ते पुन:पुन्हा वाढतात. म्हणून त्यांना पूर्णपणे नष्ट करावे, अंशमात्रही शिल्लक ठेवू नये.