निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानअपकारी माणसावर दया नकोअमित्रो न विमोक्तव्यः कृपणं बह्वपि ब्रुवन् । कृपा तस्मिन् न कर्तव्या हन्यादेवापकारिणम् ॥शत्रू कितीही दीनवाणे बोलला तरी त्याला सोडू नये. त्याच्यावर दया करू नये; अपकार करणाऱ्याला ठारच मारावे.