निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानपळसाला पाने तीनचतुष्टोऽपि राजा यदि सेवकेभ्यो भाग्यात्परं नैव ददाति किञ्चित् । अहर्निशं वर्षति वारिवाहस्तथापि पत्रत्रितयः पलाशः ॥राजा सेवकांवर प्रसन्न झाला तरी नशिबापेक्षा जास्त काही देत नाही. ढग रात्रंदिवस बरसला तरी पळसाला पाने तीनच, जास्त कधीच नाहीत.