निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकोणीच सुटलेले नाहीकस्य दोषः कुले नास्ति व्याधिना को न पीडितः । व्यसनं केन न प्राप्तं कस्य सौख्यं निरन्तरम् ॥कोणाच्या कुळात दोष नाही? रोगाने कोणाला पीडले नाही? संकट कोणावर आले नाही? आणि कोणाचे सुख अखंड टिकले?