अमन्त्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम् । अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः ॥
मंत्रात उपयोगी पडणार नाही असे एकही अक्षर नाही, औषधी गुण नसलेले एकही मूळ नाही, आणि कुठल्याच कामाचा नाही असा एकही माणूस नाही. दुर्मीळ असतो तो प्रत्येकाचा योग्य उपयोग करून घेणारा.