निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानपूर्ण चांगले वा वाईट काहीच नाहीनात्यन्तं गुणवत् किंचित् न चाप्यत्यन्तनिर्गुणम् । उभयं सर्वकार्येषु दृश्यते साध्वसाधु वा ॥जगात काहीही पूर्णपणे गुणी नसते आणि काहीही पूर्णपणे गुणहीनही नसते. प्रत्येक गोष्टीत चांगले आणि वाईट दोन्ही मिसळलेले आढळते.