निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानजुने वैर धुमसत राहतेकृतवैरे न विश्वासः कार्यस्त्विह सुहृद्यपि । छन्नं सन्तिष्ठते वैरं गूढोऽग्निरिव दारुषु ॥एकदा ज्याच्याशी वैर झाले, तो मित्र झाला तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नये. वैर लाकडात दडलेल्या अग्नीसारखे आतल्या आत टिकून राहते.