निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानदुधाने पोळलेला ताकही फुंकून पितोदुर्जनदूषितमनसां पुंसाम् सुजनेऽपि नास्ति विश्वासः । दुग्धेन दग्धवदनस्तक्रं फूत्कृत्य पामरः पिबति ॥दुष्टांमुळे ज्यांचे मन कलुषित झाले आहे, त्यांचा सज्जनांवरही विश्वास बसत नाही. दुधाने तोंड पोळलेला माणूस ताकही फुंकून पितो.