निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानएक पाय रोवून चालाचलत्येकेन पादेन तिष्ठत्येकेन पण्डितः । नासमीक्ष्य परं स्थानं पूर्वमायतनं त्यजेत् ॥शहाणा माणूस एका पायाने पुढे जातो आणि दुसऱ्यावर स्थिर उभा राहतो. पुढची जागा नीट पाहिल्याशिवाय आधीचा आसरा सोडू नये.