निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानएक सुगंधी वृक्षएकेनापि सुवृक्षेण पुष्पितेन सुगन्धिना । वासितं तद्वनं सर्वं सुपुत्रेण कुलं यथा ॥फुलांनी बहरलेला एकच सुगंधी वृक्ष सारे वन सुगंधित करतो. त्याचप्रमाणे एक सुपुत्र संपूर्ण कुळाचे नाव उज्ज्वल करतो.