निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानहजार मूर्खांच्या बदल्यात एक पंडितकच्चित्सहस्रैर्मूर्खाणामेकं क्रीणासि पण्डितम् । पण्डितो ह्यर्थकृच्छ्रेषु कुर्यान्निःश्रेयसं परम् ॥हजार मूर्ख देऊन एक पंडित मिळत असेल, तर तो मिळवावा. कारण संकटकाळी पंडितच परम कल्याण करतो.