निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानएक गुणी संतान श्रेष्ठवरम् एको गुणी पुत्रो न च मूर्खशतान्यपि । एकश्चंद्रस्तमो हन्ति न च तारागणोऽपि च ॥शंभर मूर्ख मुलांपेक्षा एकच गुणी मुलगा बरा. एकटा चंद्र अंधार दूर करतो; सगळे तारे मिळूनही ते करू शकत नाहीत.