निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानबदलते संगोपनलालयेत् पंच वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत् । प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् ॥मुलाचे पहिली पाच वर्षे लाड करावेत. पुढची दहा वर्षे प्रसंगी मार देऊनही शिस्त लावावी. पण सोळावे वर्ष लागले की त्याच्याशी मित्रासारखे वागावे.