निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानजसे श्रेष्ठ वागतातयद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः । स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥श्रेष्ठ माणूस जे जे आचरण करतो, तेच इतर लोक करतात. तो जे प्रमाण घालून देतो, जग त्याचेच अनुकरण करते.