निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानदुर्जनाचे सर्वांगी विषवृश्चिकस्य विषं पुच्छे मक्षिकायाः मुखे विषम् । तक्षकस्य विषं दन्ते सर्वांगे दुर्जनस्य तत् ॥विंचवाचे विष शेपटीत, माशीचे तोंडात, सापाचे दातांत; दुर्जनाचे विष मात्र सर्वांगात असते.