निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानदारिद्र्य डोळे उघडतेअसतः श्रीमदान्धस्य दारिद्र्यं परमञ्जनम् । आत्मौपम्येन भूतानि दरिद्रः परमीक्षते ॥धनाच्या मदाने आंधळ्या झालेल्या दुष्टासाठी दारिद्र्य हेच उत्तम अंजन. दरिद्री झाला की तो इतर जीवांना आपल्यासारखेच पाहू लागतो.