निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानदारिद्र्य की मरणदारिद्र्यान्मरणाद्वा मरणं मे रोचते न दारिद्र्यम् । अल्पक्लेशं मरणं दारिद्र्यमनन्तकं दुःखम् ॥दारिद्र्य आणि मरण यांत मला मरणच बरे वाटते, दारिद्र्य नाही. मरणात थोडेच क्लेश, पण दारिद्र्य म्हणजे न संपणारे दुःख.