निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानआधीच सावधगिरीचिन्तनीया हि विपदाम् आदावेव प्रतिक्रिया । न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे ॥संकटावरचा उपाय ते येण्याआधीच ठरवावा. घराला आग लागल्यावर विहीर खणून काय उपयोग?