निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानदुर्बलावरच घावअश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च । अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बलघातकः ॥बळी म्हणून घोडा, हत्ती किंवा वाघ कधीच दिला जात नाही; नेहमी शेळीचे करडूच दिले जाते. देवसुद्धा दुर्बलाचाच घात करतो.