निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानखरे बोलणारे दुर्मिळसुलभाः पुरुषाः राजन् सततं प्रियवादिनः । अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः ॥नेहमी गोड बोलणारी माणसे सहज मिळतात. पण कटू असले तरी हिताचे बोलणारा दुर्मिळ, आणि ते ऐकून घेणाराही दुर्मिळ.