निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानधनाशिवायही वैभवआरोग्यं विद्वत्ता सज्जनमैत्री महाकुले जन्म । स्वाधीनता च पुंसां महदैश्वर्यं विनाप्यर्थैः ॥आरोग्य, विद्वत्ता, सज्जनांची मैत्री, चांगल्या कुळात जन्म आणि स्वावलंबन - ही सर्व माणसासाठी धनाशिवायही मोठी संपत्ती आहे.