निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानयोग्य स्थळ, योग्य काळदेशकालौ समासाद्य विक्रमेत विचक्षणः । देशकालव्यतीतो हि विक्रमो निष्फलो भवेत् ॥चतुर माणूस योग्य स्थळ आणि काळ पाहूनच पराक्रम करतो. स्थळकाळ चुकवून केलेला पराक्रम निष्फळ ठरतो.