निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानअर्धा त्याग, पूर्ण बचावसर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डितः । अर्धेन कुरुते कार्यं सर्वनाशो हि दुःसहः ॥संपूर्ण नाश समोर उभा ठाकला, की शहाणा माणूस अर्धे सोडून देतो आणि उरलेल्या अर्ध्याने आपले काम चालवतो. सर्वनाश सहन करणे कठीण असते.