निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानआततायीचा प्रतिकारगुरुं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम् । आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन् ॥गुरू असो, बालक असो वा वृद्ध, किंवा बहुश्रुत ब्राह्मण असो. तो शस्त्र घेऊन जीव घ्यायला आततायी म्हणून चालून आला, तर विचार न करता त्याला मारावेच.