निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानस्वार्थातून जुळणारी नातीन कश्चित् कस्यचिन्मित्रं न कश्चित् कस्यचित् रिपुः । अर्थतस्तु निबध्यन्ते मित्राणि रिपवस्तथा ॥कोणी कोणाचा मित्र नसतो, आणि कोणी कोणाचा शत्रू नसतो. स्वार्थच मित्र आणि शत्रू बनवतो.