निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकधीही न भरणाऱ्या सात गोष्टीसप्तैतानि न पूर्यन्ते पूर्यमाणान्यनेकशः । स्वामी पयोधिरुदरं कृपणोऽग्निर्यमो गृहम् ॥या सात गोष्टी कितीही भरल्या तरी भरत नाहीत: धनी, समुद्र, पोट, कंजूष, अग्नी, यम आणि घर.