निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानझोपलेले असता जागे करावेत असे सातविद्यार्थी सेवकः पान्थः क्षुधार्तो भयकातरः । भाण्डारी प्रतिहारी च सप्त सुप्तान्प्रबोधयेत् ॥विद्यार्थी, नोकर, वाटसरू, भुकेला, भ्यालेला, कोठीवाला आणि द्वारपाल—हे सात झोपलेले असतील तर त्यांना जागे करावे.