निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानगृहिणी हेच घरन गृहं गृहमित्याहुर्गृहिणी गृहमुच्यते । गृहं तु गृहिणीहीनं कान्तारादतिरिच्यते ॥नुसत्या वास्तूला घर म्हणत नाहीत, गृहिणी म्हणजेच घर. गृहिणीशिवाय घर हे रानापेक्षाही वाईट.