निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानमोठ्या वृक्षाचा आश्रयसेवितव्यो महावृक्षः फलच्छायासमन्वितः । यदि दैवात् फलं नास्ति छाया केन निवार्यते ॥फळे आणि सावली दोन्ही असलेल्या मोठ्या वृक्षाचाच आश्रय घ्यावा. दैववशात फळ मिळाले नाही, तरी सावली कोण अडवणार?