निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानमौनं सर्वार्थसाधनम्आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः । बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम् ॥पोपट आणि मैना आपल्याच तोंडाच्या दोषामुळे, म्हणजे बोलण्यामुळे पिंजऱ्यात अडकतात; गप्प राहणारे बगळे पकडले जात नाहीत. मौनाने सर्व कामे साध्य होतात.