निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानजीवनातील सहा सुखेअर्थागमो नित्यमरोगिता च प्रिया च भार्या प्रियवादिनी च । वश्यश्च पुत्रोऽर्थकारी च विद्या षड् जीवलोकस्य सुखानि राजन् ॥नियमित मिळकत, कायम आरोग्य, प्रिय पत्नी, तिचे गोड बोलणे, आज्ञाधारक मुलगा आणि पोट भरणारी विद्या—ही या जगातली सहा सुखे.