निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानधूर म्हणजे ढग नव्हेचातक धूमसमूहं दृष्ट्वा मा धाव वारिधरबुद्ध्या । इह हि भविष्यति भवतो नयनयुगादेव वारिणां पूरः ॥हे चातका, धुराच्या त्या लोटाला ढग समजून त्याच्याकडे धावू नकोस. इथे पाण्याचा पूर येईल तो फक्त तुझ्याच दोन डोळ्यांतून.