बुधाग्रे न गुणान् ब्रूयात् साधु वेत्ति यतः स्वयम् । मूर्खाग्रेऽपि च न ब्रूयाद्बुधप्रोक्तं न वेत्ति सः ॥
शहाण्यापुढे गुणांचे वर्णन करू नये, मग ते आपले असोत की दुसऱ्याचे; गुण तो स्वतःच नीट ओळखतो. आणि मूर्खापुढे शहाण्यांचे बोल सांगू नयेत; ते त्याला कळतच नाहीत.