निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानस्वस्थानाचे महत्त्वस्थानभ्रष्टाः न शोभन्ते दन्ताः केशा नखा नराः । इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानं न परित्यजेत् ॥दात, केस, नखे आणि माणूस—आपल्या जागेवरून हलल्यावर शोभत नाहीत. हे जाणून बुद्धिमान माणसाने आपले योग्य स्थान कधीही सोडू नये.