निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानसरळ झाडे आधी तोडली जातातनात्यन्तं सरलैर्भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम् । छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः ॥फार सरळ असू नये. रानात जाऊन पाहा—तिथे सरळ झाडे तोडली जातात आणि वाकडी उभी राहतात.