निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानउन्हाळ्यातले ओढेअर्थेन तु विहीनस्य पुरुषस्याल्पमेधसः । क्रियाः सर्वा विनश्यन्ति ग्रीष्मे कुसरितो यथा ॥ज्याच्याकडे धन नाही आणि बुद्धीही अल्प आहे, त्याची सर्व कामे उन्हाळ्यातल्या लहान नद्यांसारखी आटून जातात.