निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानएकीत बळअल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका । तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः ॥लहान लहान वस्तूही एकत्र आल्या की काम साधते. गवताच्या काड्या वळून दोर केला की माजलेला हत्तीही बांधता येतो.