निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानबळ फक्त बलवानांसाठीतृणानि नोन्मूलयति प्रभञ्जनो मृदूनि नीचैः प्रणतानि सर्वतः । स्वभाव एवोन्नतचेतसामयं महान्महत्स्वेव करोति विक्रमम् ॥सर्व बाजूंनी नम्रपणे वाकलेल्या कोवळ्या गवताला वादळ उपटत नाही. थोर मनाच्या लोकांचा हाच स्वभाव: मोठे लोक आपला पराक्रम मोठ्यांवरच गाजवतात.